योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, योग्य उपचार घेतल्यावर बहुदा नेहमीच यश मिळू शकते. त्यासाठी या ‘चार योग्य’ गोष्टींची निवड अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटची निवड करता, तेव्हा तुमची निवड योग्य असते. जटील आयव्हीएफ उपचारांना फक्त नाविन्यपूर्ण व अनुभवी फर्टिलिटी क्लिनिक्सच साधे, सुरक्षित, अद्यावत व यशस्वी करू शकतात, आणि असे आयव्हीएफ म्हणजे आमचे “सोपे आयव्हीएफ” (EASY IVF) आहे.
सन १९८६पासून स्त्री आरोग्य क्षेत्रात कार्य करताना बाविशीने सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, इंफर्टिलिटी इत्यादी. नवनव्या तंत्रज्ञानांना अगदी सुरुवातीच्या काळापासूनच वापरले आहे.
सन १९९८ – सर्वांत अत्याधुनिक सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) म्हणून अग्रेसर – इन व्हिट्रो फर्टीलायझेशन – भारतात आयव्हीएफ उपचार करण्यासाठी यूएसएच्या ‘डायमंड इन्स्टिट्यूट फॉर फर्टिलिटी’सोबत तंत्रज्ञान सहकार्य. जगभर प्राधान्य दिले जाणारे फर्टिलिटी टुरिझमचे ठिकाण म्हणून भारताला नावलौकिक मिळवून देण्यात बीएफआयचा मोठा वाटा आहे.
क्लिनिकच्या स्थापना काळापासून असलेले उपचारांतील सातत्य आणि उपचार यशस्वी होण्याचे उच्च दर यांमुळे २०,०००हून अधिक यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणा पूर्ण करण्यास बीएफआयला मदत झाली आहे. आमच्यावर विश्वास असलेल्या व आमच्याकडून पुरेसे उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी ९८% रुग्णांकडे आज जिवंत जन्मास आलेले मूल/मुलं आहेत.
एका जोडप्याला अजून काय हवे असते?
आमची टीम सहृदयता व पारदर्शकतेच्या तत्त्वांनी प्रेरित आहे. आमच्या ह्या टीममध्ये अनुभवी वंध्यत्व स्त्रीरोगतज्ज्ञ, मानांकित भ्रुणशास्त्रज्ञ, कार्यक्षम सुईणी, आणि समर्पक प्रशासकीय व सहाय्यक कमर्चारी आदींचा प्रत्यक्ष समावेश आहे.
अनुभवी, पात्र, कुशल आणि उपचारासाठी पूर्णतः समर्पित असलेली ही टीम तुम्हाला सर्वोत्तम परिणाम प्रदान करते. ही टीमसुद्धा साधी, सुरक्षित, अद्यावत आणि यशस्वी आहे!
उपचाराआधीच्या सर्व प्राथमिक चाचण्या एकाच छताखाली.
तुमचे उपचार योग्यप्रकारे होण्यासाठी उपचारापूर्वीच्या प्राथमिक चाचण्या अतिशय आवश्यक आहेत. त्यांमुळे तुमच्या गरजांना अनुकूल असेल, अशी उपचार पद्धती निवडण्यास आम्हाला मदत होते. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, या चाचण्यांमुळे आम्हाला खात्री होते, की तुम्ही चांगल्या स्थितीत आहात आणि बाळंतपणच्या काळातून तुम्ही यशस्वी प्रवास करू शकता. आणि हीच आमची प्राधान्यता आहे.
बाविशी फर्टिलिटी केंद्रात आम्ही ‘वन स्टॉप क्लिनिक’ संकल्पना प्रदान करतो. अगदी कमी कालावधीत आणि लगेच तुमच्या उपचाराचे नियोजन झाल्यानंतर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये एकाच छताखाली ह्या सर्व चाचण्या करू शकता.
फर्टिलिटी वृद्धींगत करणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया, आययुआय, आयव्हीएफ, लेझरयुक्त हॅचिंग, प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक्स, फ्रिजिंग-क्रायोप्रीझर्वेशन, डोनर सुविधा, इत्यादी एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
सर्व एकाच छताखाली – फर्टिलिटी नियोजन – फर्टिलिटी उपचार – फर्टिलिटी संवर्धन / आम्ही सर्वोत्तम वन स्टॉप सोल्युशन आहोत.
फर्टिलिटी उपचार म्हणजे आयव्हीएफ नव्हे. आम्ही एकाच ठिकाणी फर्टिलिटी उपचाराचे अगदी सामान्यापासून तर सर्वांत आधुनिकपर्यंत, असे सर्व पर्याय उपलब्ध करवतो. सोनोग्राफी, रक्त चाचण्या, औषधी, इत्यादींसाठी जोडप्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकण्याची गरज नाही. पुरुष व स्त्री जोडीदारांचे सामान्य मुल्यांकन, वीर्य परीक्षण, स्त्रीबीजवाहक नलिका चाचणी, ओव्ह्युलेशन इंडक्शन व मॉनिटरींग, सोनोग्राफी, एन्डोस्कोपी ऑपरेशन्स, आयव्हीएफ, ब्लास्टोसिस्ट, लेझरयुक्त हॅचिंग यांसारखे आधुनिक आयव्हीएफ तंत्र, अंड शुक्राणू भ्रुण दान, पिजीएस व पिजीडी म्हणून संबोधले जाणारे पिजीटी, पिजीटी ए, पिजीटी एम, पिजीटी एसआर ह्या प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक्स टेस्टिंग या सर्व बाबतींत बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट पश्चिम भारतात अग्रेसर आहे. सरोगसी उपचाराच्या क्षेत्रातसुद्धा बीएफआय भारतात अग्रेसर आहे आणि देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सरोगसीचे श्रेय बीएफआयलाच जाते.
म्हणून दुसरीकडे बघू नका, तुम्हाला हवे असलेले सर्वकाही बीएफआयमध्ये मिळवा!
समग्र दृष्टीकोन !
यशस्वी उपचारासाठी तुमच्या शरीराचे सखोल, केंद्रीभूत व वैयक्तिकृत मुल्यांकन करणे व तुम्हाला उपचारासाठी तयार करणे हा आमचा दृष्टीकोन आहे. यशस्वी गर्भधारणेसाठी उच्च दर्जाच्या भ्रुणाची योग्य निर्मिती व निवड करणे महत्त्वाचे आहे. उपचाराच्या प्रतिसादाची देखरेख व मुल्यांकन करण्यासाठी, भ्रुणरोपण व शीतनाच्या उद्देशाने उत्तम दर्जाच्या भ्रुण विकासासाठी व भ्रुणांची इष्टतम निवड करण्यासाठी आम्ही आधुनिक उपचार पद्धती वापरतो. या सर्व प्रक्रियांचे परिणाम म्हणून ट्रीटमेंट सायकल्सची संख्या शक्य तितकी कमी असावी व निरोगी बाळंतपणाच्या शक्यता वाढावी याची आम्ही खात्री करतो.
बीएफआयमध्ये सर्वाधिक प्राधान्य तुम्हालाच आहे.
डिझाईनिंगपासून तर ऑपरेशन्सपर्यंत आमचे सर्व केंद्र जोडप्यांच्या गरजा व सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित करून असतात. जोडप्यांच्या गरजा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात याच दृष्टीकोनातून आमच्या धोरणांची व कार्यपद्धतींची रचना केलेली आहे. गोपनियतेपासून स्वच्छतेपर्यंत, अपॉइंटमेंटपासून फॉलोअपपर्यंत, उपचाराआधी, दरम्यान व उपचारानंतरचे आधार किंवा समुपदेशन, या सर्व बाबी बाविशीमध्ये जोडप्यांना केंद्रस्थानी ठेवूनच नियोजित असतात! जोडप्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांना घरच्यासारखे अनुभव प्रदान करण्यासाठी आमच्या टीमचा प्रत्येक सदस्य अतिशय उत्सुक व तयार असतो. हेच आमचे तत्त्वज्ञान, धोरण आणि संस्कृती आहे.
आमची धोरणे आणि एक बहुआयामी टीम, उत्तमोत्तम उपकरणे, आधुनिक समुपदेशन केंद्र, प्रयोगशाळा आणि यशप्राप्तीचे उच्च दर – या सर्व कामगिरी बाविशीला १९८६ पासून आजपर्यंत टप्प्याटप्प्याने प्राप्त झाल्या आहेत!
तुमची वेळ मौल्यवन आहे हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून कामाबद्दलची तुमची प्राधान्यता, बालसंगोपनाच्या मर्यादा, किंवा तुमच्या सर्वसाधारण कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतो.
एकाच आकाराचे कपडे सगळ्यांना बसत नाही. याचप्रकारे एकसारखी उपचार पद्धती प्रत्येकच जोडप्याला साजेशी नसते. आमची उपचार धोरणे यांत्रिकी पद्धतीची नाहीत, तर प्रत्येक जोडप्यासाठी त्या अतिशय अनुकूल स्वरूपात नियोजित केल्या जातात.
तुमच्या वैयक्तिक निवडींना, पसंतींना, इच्छांना, परिस्थितींना, खर्च करण्याच्या क्षमतेला, उपलब्ध वेळेला, नोकरीच्या प्रकाराला, गर्भधारणेची निकड, नवे व्यवसाय किंवा विदेशवारीची योजना, कुटुंबातील आजारपण, बाळाला गमावण्याचे दुःख, इत्यादी बाबींना आम्ही अत्याधिक महत्त्व देतो. यासोबतच आम्ही महत्त्व देतो तुमच्या मेडिकल कंडीशनला, तुमचे वय, तब्येत, जननक्षमता, वीर्याचे मापदंड – वीर्य समस्या, अंड्याची गुणवत्ता – प्रमाण, गर्भाशयाची समस्या, फायब्रॉंइड्स, एन्डोमेट्रीओसीस, हलक्या दर्जाचे एन्डोमेट्रियम, पूर्वीच्या उपचाराचे प्रतिसाद, गर्भपात, जनुकीय समस्या इत्यादींना. तुमच्या फर्टिलिटीला, गर्भधारणेला किंवा प्रसुतीला प्रभावित करू शकतात असे इतर सामान्य आरोग्यविषयक मुद्देही आम्ही अतिशय विस्तृतपणे विचारात घेतो.
आयव्हीएफ उपचारात जे काही ताण निर्माण होण्याची शक्यता असते, ते ताण तुमच्या वैयक्तिक गरजांशी निगडीत असलेल्या वैयक्तिकृत उपचारामुळे कमी होते.
प्रत्येक रुग्ण अद्वितीय असते आणि म्हणून त्यास अनुकूल आयव्हीएफ उपचार मिळणे गरजेचे आहे, असा आमचा विश्वास आहे. आमची ३६५/२४/७ सेवा एग कलेक्शन किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या संवेदनशील प्रक्रिया अगदी योग्य वेळेवर व्हायला हव्यात याची खात्री करते.
मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या अतिशय योग्य पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी उपचाराचे विस्तृत स्वरुपात वैयक्तिकीकरण व अनुकूलन केले जाते.
एआरटी – अनैतिक कार्य घडण्याच्या सर्व शक्यता आयव्हीएफमध्ये आहेत. बीएफआय खंबीरपणे व पूर्णतः नैतिक पद्धतींना समर्पित आहे. तुमच्या अनुवांशिक सामग्रीचा, तुमच्या शुक्राणू, अंडींचा वा भ्रुणांचा नैतिकदृष्ट्या वापर केला जाईल याची बीएफआयमध्ये तुम्हाला खात्री दिली जाते. आम्ही तुमच्या कोणत्याही अनुवांशिक सामग्रीला दान करत नाही किंवा गैरवापर करत नाही. दोन्ही जोडीदारांच्या स्पष्ट संमती व माहितीशिवाय आम्ही कोणत्याही दात्याच्या जनजपेशींचा (गॅमेट्स) वापर करत नाही. आमच्या या = नैतिक दृष्टीकोनामुळे आम्ही ‘विश्वासा’सारखी मौल्यवान गोष्ट कमावली आहे.
आमच्या नैतिक संकेतांमध्ये खालील तत्त्वांचा समावेश होतो :
प्रामाणिकता हेच उत्कृष्ट धोरण आहे. उपचाराची निवड करण्यात चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन मिळणे आणि अतिशय कष्टाने कमावलेल्या पैशांना अनावश्यक पद्धतींत व उपचारांत वाया घालवणे जोडप्यांसाठी अतिशय सोपे आहे. अशावेळी, उपचार करणाऱ्या डॉक्टरद्वारे प्रामाणिक सल्ला मिळणे अतिशय मोलाची बाब ठरते.
कोणत्याही प्रकारे गर्भधारणा प्राप्त करणे हे आमचे यश नाही, तर जोडप्यांच्या इच्छेनुसार गर्भधारणा होणे हे आमचे यश आहे. यशाच्या कोणत्याही शॉर्टकट मार्गाचा आम्ही आश्रय घेत नाही, तर उपचाराच्या प्रत्येक पर्यायाच्या चांगल्या व वाईट परिणामांवर आम्ही आधी चर्चा करतो आणि जोडप्यांना उपचाराचे योग्य पर्याय निवडण्यास मदत करतो.
बीएफआयमध्ये सर्वकाही पारदर्शक आहे! मग ते उपचाराचे पर्याय असो किंवा उपचाराचा खर्च.
उपचार खुपदा खरंच त्रासदायक असू शकतात. अर्धवट ज्ञान, अनोळखीपणा किंवा अपयशाची भीती, आर्थिक समस्या, अनपेक्षित प्रतिसाद किंवा प्रोब्लेम्स आदींमुळे तणावाला सामोरे जावे लागते. ताण उपचाराच्या परिणामांना नकरात्मकरित्या प्रभावित करतो.
उपचारापूर्वी व उपचारादरम्यान संपूर्ण प्रक्रियेविषयी सखोल समुपदेशन केल्याने जोडप्यांना तणावमुक्त वाटते, तसेच उपचाराच्या पर्यायाची व आर्थिक पॅकेजची योग्य निवड करण्यास त्यांना मदत होते.
आमच्या समुपदेशकांकडून, डॉक्टरांकडून व पूर्ण टीमकडून उपचाराच्या वेळी व उपचारानंतर मिळणाऱ्या सहकार्यामुळे संबंधित जोडप्यांना त्यांच्या भावनांवर यशस्वीपणे ताबा मिळवण्यास मदत होते.
आमचा दृष्टीकोन व्यवसायिक व संवेदनशील स्वरूपाचा आहे, आणि संपूर्ण उपचारादरम्यान तुम्ही आमचे मार्गदर्शन घेऊ शकता. आम्ही तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, की संपूर्ण उपचार प्रक्रियेतून यशस्वी गर्भधारणा व निरोगी बाळाची प्राप्ती होईल.
आमच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहेत. आम्ही पारदर्शकतेत विश्वास ठेवतो. फर्टिलिटीशी संबंधित विशिष्ट समस्या प्रत्येकाला समजाव्यात या दृष्टीने आम्ही सर्वाना व्यापक प्रमाणात माहिती पुरवतो.
आमचे डॉक्टर प्रत्येक रुग्णाचे समुपदेशन करतात, त्यांच्या (रुग्णाच्या) वैद्यकीय समस्येबद्दल रुग्णाला विस्ताराने सांगतात, उपचाराचे उपलब्ध पर्याय व त्यांचे लाभ व हानी यांविषयीसुद्धा सांगतात. तरीसुद्धा, अनेक रुग्णांना अनेकदा स्वतःहून उपचाराचे योग्य पर्याय निवडण्यात गोंधळल्यासारखे होते.
अशा परिस्थितीत, उपचाराचा अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित रुग्ण आम्हाला मदत मागतात. अशावेळी, आमच्या व्यवसायाचा लाभ किंवा अहंकाराला दूर सारत त्यांचे संरक्षक म्हणून आम्ही रुग्णांना मदत करतो. विशिष्ट उपचारच घ्या अशी त्यांना आम्ही ताकीद देत नाही, तर आम्ही योग्य उपचार पद्धतीची निवड करण्यात त्यांची फक्त मदत करतो. अखेर, ते जोडप्याचे स्वतःचे बाळ असते.
तुम्ही याचा विचारही केला नव्हतात, बरोबर ना? हो, आम्ही पुरवतो अशी सुविधा. मग ती सोय औषधांची असो, वीर्य संग्रहण, रक्त संग्रहण असो किंवा अजून बरंच काही. तुमच्या घरातच आरामात राहा, आणि वेळ, ऊर्जा व धावपळीची बचत करा.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्यात सतत होणाऱ्या सुधारणा यांमुळे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान पुरवण्यास बीएफआयला मदत होते. आयव्हीएफ प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एन्डोस्कोपी ऑपरेशन उपकरणे असोत वा रुग्णाच्या सुरक्षिततेची देखरेख असो, आम्ही जे काही वापरतो, ते सर्व ‘सर्वोत्तमच’ वापरतो. आमच्या रुग्णाच्या माहितीचे व्यवस्थापन, माहितीचे संग्रहण, दुहेरी साक्षीदारी इत्यादी प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असतात.
आव्हीएफसाठी जगात जे काही सर्वोत्तम मानले जाते, ते सर्व भारतात उपलब्ध आहे. मग ते तंत्रज्ञान असो, डिस्पोजेबल्स व कंज्युमेबल्स असोत, भ्रुण वाढीचे माध्यम असो, किंवा आयव्हीएफ औषधे असोत.
पण सर्वांत मोठी समस्या आहे पर्यावरण – हवा. प्रदूषण आणि इतर अशुद्धी तसेच घातक पदार्थ भ्रुणाच्या वाढीला, रोपणाला आणि विकसित होण्याच्या क्षमतेला प्रभावित करतात.
या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही आमच्या प्रयोगशाळांना ‘क्लास १०००’ प्रयोगशाळा बनवले आहे. याचा अर्थ असा, की प्रयोगशाळेतील हवेची गुणवत्ता शुद्ध आणि भ्रुणाच्या वाढीसाठी सर्वांत अनुकूल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेल्या कॉल १०,००० पेक्षा क्लास १००० दहा पटीने वरचढ आहे.
ताजे म्हणजे ताजेच असते. बीएफआयमध्ये आम्ही सुरक्षितरित्या जेव्हाही शक्य होईल, तेव्हा ताजे भ्रुण ट्रान्सफर करतो. जेव्हा ताजे भ्रुण ट्रान्सफर केले जाते, तेव्हा जवळपास ९०% जोडप्यांचे उपचार यशस्वी होण्याच्या शक्यता सर्वाधिक असू असतात.
उच्च अनुकुलता व इष्टतम अंड निर्मिती – ओव्हरीयन स्टीमुलेशन प्रॅक्टिससह चांगल्या दर्जाची अंडी योग्य संख्येत असावीत व उच्च गुणवत्तेचे भ्रुण सर्वाधिक असावेत असा आमचा हेतू असतो. यामुळे भविष्यातील वापराच्या उद्देशाने फ्रीजिंग व स्टोरेजसाठी अतिरिक्त भ्रुण मिळवण्यास जोडप्यांना मदत होते. बीएफआयमधील व्हिट्रीफिकेशनचे आधुनिक तंत्रज्ञान गोठलेल्या अंड्यांना/भ्रुणांना किंवा ब्लास्टोसीस्टला १००% संरक्षण प्रदान करते; जर फ्रेश इटी अपयशी ठरली असेल किंवा झाली नसेल, तर जोडपे त्यांचा (गोठलेल्या अंड्यांना/भ्रुणांना किंवा ब्लास्टोसीस्टला) वापर करू शकतात; सेकंडरी प्रेग्नन्सीसाठी सुद्धा जोडपे त्यांचा वापर करू शकतात. एक अतिशय यशस्वी गोठण कार्यक्रम जोडप्यांना प्रेग्नन्सीच्या जास्त संधी पुरवते व उपचाराच्या सुरक्षितेतही वाढ करते.
“ओव्हरीयन हायपरस्टीमुलेशन सिंड्रोम – ओएचएसएस”ला टाळण्यासाठी बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटकडे स्वतःचे प्रमाणित नियम व निकष ठरवलेले आहेत. जवळपास १००% टाळला जाऊ शकतो, असा हा आयव्हीएफ उपचारातील एक वास्तविक धोका आहे. तीव्र ओएचएसएसची टक्केवारी शून्यापर्यंत आणण्यासाठी जगातील सर्वोत्तम क्लिनिक्स प्रयत्नरत आहेत. पण बाविशीने हे शक्य करून दाखवले आहे! गेल्या १० हून अधिक वर्षांपासून आमच्या कोणत्याही रुग्णाला गंभीर ओएचएसएस झालेला नाही.
संशोधनाधारित संघटना – पुराव्याधारित उपचार – एकात्मीकरण
प्रजननात्मक वैद्यकशास्त्र हे जलदगतीने वाढणारे विज्ञान आहे! औषधे, उपचार पद्धती, उपकरणे, एम्ब्रियो कल्चर सिस्टिम, मिडिया, इत्यादी बाबींशी संबंधित उच्च पातळीवरील संशोधन या क्षेत्रात होत आहेत.
विविध प्रोटोकॉल्स आणि प्रक्रियांची सुरक्षितता व कार्यक्षमतेविषयी दरदिवशी नवनवे पुरावे उदयास येत आहेत. ह्या सर्व घडामोडींशी नियमितपणे अवगत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु ह्याचवेळी, ह्या सर्व संशोधन व पुराव्यांच्या फायद्या व तोट्याचे समीक्षात्मक मुल्यांकन करणेही अतिशय महत्त्वाचे आहे.
बीएफआयमध्ये आम्ही स्वतः आमचे नियमित संशोधन व मुल्यांकन करतो आणि आमच्या रुग्णांना उपचाराचे सिद्ध झालेले नवे पर्याय उपलब्ध करवतो.
नाविन्यता
आम्ही नाविन्यपूर्ण व परिष्कृत तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपकरणांचा लक्षणीय दक्षतेसह वापर करतो. कारण आम्ही फक्त स्वतःला विविध घडामोडींशी व बदलांशी अद्ययावतच ठेवत नाही, तर आयव्हीएफ संशोधनात आम्ही सक्रियतेने सहभागीसुद्धा होतो.
कितीही चांगले उपचार, तंत्रज्ञान, औषधी आदींचा वापर केला तरी, शेवटी तुमच्या शरीराने चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. चांगले परिणाम मिळावेत या उद्देशाने आम्ही उपचारापूर्वी आणि उपचारादरम्यान तुमच्या शरीराच्या प्रतिसादाला व ग्रहणशीलतेला ऑप्टीमाईज करण्याचा प्रयत्न करतो. पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही जोडीदारांच्या नैसर्गिक जननक्षमतेला वाढवण्याचे आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून यामुळे उपचारादरम्यान व उपचार मुक्त झाल्यानंतर दोघांना मदत होईल.
अनेक समस्या असलेल्या हजारों जोडप्यांचे उपचार करण्याच्या अनुभवामुळे आम्हाला अतिशय जटील व गुंतागुंतीच्या समस्यांवर उपचार करण्यात उत्साह व थरारकता वाटते. आम्ही अशा समस्यांवर मात करण्यासाठी १००% टक्के प्रयत्न करतो आणि एक पाऊल पुढे जाऊन त्यांवर उपचार करतो. आव्हानांना स्वीकारण्यासाठी बीएफआयची संपूर्ण टीम तयार असते आणि उपचार यशस्वी झाल्यानंतरच ती समाधान मानते.
परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाचे आयव्हीएफ उपचार म्हणजे, तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी आम्ही अनन्य मूल्य निर्माण करतो.
प्रमाणाची अर्थव्यवस्था! बीएफआयमध्ये पार पडणारे मोठ्या संख्येतील उपचारचक्र संस्थेला सर्वोत्तम क्रयशक्ती प्रदान करतात आणि संसाधनांचा योग्य वापर होण्यास मदत करतात. यामुळे जोडप्यांना अतिशय माफक दरांत चांगले उपचार मिळण्यास मदत होते.
पॅकेजेस : अतिशय कष्टाने कमावलेल्या तुमच्या पैशांचे महत्त्व आम्ही जाणतो आणि त्यामुळेच तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी आम्ही मदत करतो.
बीएफआय जोडप्यांच्या बजेटला अनुकूल ठरतील अशाप्रकारचे जास्तीत जास्त पॅकेजेस पुरवते आणि “सर्वांसाठी आयव्हीएफ” या संकल्पनेला वास्तवात बदलते.
मोठमोठे दावे नाही, तर एक ठोस वचन आहे.
सुरक्षा कवच पॅकेज हे अद्वितीय आणि संपूर्ण जगातील अशाप्रकारचे पहिलेच पॅकेज आहे. जोपर्यंत जोडप्यांना त्यांच्या हातात निरोगी जिवंत बाळ मिळत नाही, तोपर्यंत हे कवच त्यांच्या पैशांना १००% सुरक्षितता प्रदान करते. छान आहे ना? एका जोडप्याला अजून काय हवे असते?
ह्या पॅकेजचा स्वीकार केलेल्यांपैकी ९८% जोडप्यांकडे जिवंत जन्मास आलेले निरोगी बाळ आहे.
संपूर्ण उपचार प्रक्रिया तुम्हाला सहज गर्भधारणा व निरोगी बाळ प्राप्त करवून देईल, याची आम्ही तुम्हाला हमी देतो.
आमच्या विशेषज्ञांपैकी एकाशी समुपदेशनासाठी तुम्ही इच्छुक आहात? मग आमच्यासोबत आजच अपॉइंटमेंट बुक करा.
WhatsApp us