आमचा प्रवास आमचे संस्थापक डॉ. फाल्गुनी बाविशी व डॉ. हिमांशू बाविशी यांच्यासोबत सन १९८६ मध्ये अहमदाबादमधून सुरु झाला. आमच्या नंतरच्या पिढीचे बाविशी कुटुंबातील डॉ. जानकी बाविशी आणि डॉ. पार्थ बाविशी या प्रवासात नव्या उमेदीची व गतिशीलतेची भर घालतात. यामुळे बीएफआय हे अनुभव आणि उत्साहाचे ‘एक परिपूर्ण संयोजन’ ठरते.
आपण एकत्रितपणे तुम्हाला अपेक्षित असलेले परिणाम हव्या त्या पद्धतीने मिळवतो. आम्ही तुमच्या उपचाराला तुमची वैद्यकीय स्थिती आणि इच्छेनुसार अनुकूलित करतो. तुमच्या निर्णयाचा नेहमीच आदर केला जातो, जसे की एक बाळ हवे असणे किंवा जुळी मुले हवी असणे, किमान औषधी वापरणे, जलद उपचार इत्यादी.
आयव्हीएफ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही भारतात व जगातही अग्रेसर आहोत.
बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट – भारतातील सर्वांत अनुभवी व विश्वसनीय आयव्हीएफ क्लिनिक
आमचे बाविशी कुटुंब
WhatsApp us