Bavishi Fertility Institute

अत्याधुनिक पायाभूत सुविधा

बीएफआयचे सर्व केंद्र वैज्ञानिक पद्धतीने संरचित सौंदर्यानुभवाच्या दृष्टीकोनातून सजवलेले आहेत. गोपनीयता आरामदायी वातावरण यांसोबतच कार्यात्मक उत्कृष्टता आणि सहजता हे आमच्या संरचनांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक केंद्र स्वतंत्र, स्वयंपूर्ण उपकरणांनी पूर्णत: सज्ज आहे. यामुळे अतिशय आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे प्रकरणसुद्धा सोडवता येते.

३डी/४डी सोनोग्राफी, एंडोस्कोपीपासून तर आयव्हीएफ प्रयोगशाळापर्यंत सगळे नवीनतम तंत्रज्ञान आमच्याकडे केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.

आमच्या सर्वच आयव्हीएफ प्रयोगशाळा “क्लास १०००’ आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या १० पट चांगली हवा प्रदान करतात.

फलन एम्ब्रिओ कल्चरपासून अत्याधुनिक गोठण तंत्रज्ञानापर्यंत लागणारी सगळी उपकरणे सर्व केंद्रांत उपलब्ध आहेत  यामुळे सर्व केंद्रांना एकसारखे उपचार पुरविण्यास उपचारात यश मिळवण्यासाठी बळ मिळते. अर्थातच, आम्हीसर्व सुविधा एकाच छताखालीपुरवतो.

आमच्या सर्व केंद्रांमध्ये एक समर्पक आयव्हीएफ प्रयोगशाळा संकुल आहे, ज्यामध्ये स्वतंत्र अँड्रॉलॉजी प्रयोगशाळा, क्रायोलॉजी प्रयोगशाळा आणि आयव्हीएफ प्रयोगशाळेचा समावेश आहे. आयव्हीएफ ओटी आणि एंडोस्कोपी ओटी वेगळे आहेत.

सल्लामसलत कक्ष, अनेक समुपदेशन कक्ष, आरामदायी प्रतीक्षालय आणि रिकव्हरी क्षेत्र अशा सर्वकाही सुविधा तुमच्या सोयीसाठी, गोपनीयतेसाठी उपचाराच्या यशस्वी परिणामांसाठीच आहेत.

सल्लागार, समुपदेशक, भ्रूणशास्त्रज्ञ, परिचारिका आणि इतरांची टीम चांगल्याने प्रशिक्षित अनुभवी आहेत. कौशल्य मानक कार्यपद्धती वृद्धी करण्यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.

आमचे स्थान