संशोधन, बांधणी, निर्मिती आणि शिक्षित करणे – आमच्या समुपदेशन सत्राचे मुख्य उद्दिष्ट
‘समुपदेशन’ हा आमचा विशेष गुण आहे, कारण ते तुमच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक तयारीसाठी सर्वांत उपयुक्त ठरेल अशा वैयक्तिकृत उपचाराची गुरुकिल्ली आहे.आम्ही तुमच्या उपचाराला साधे, सुरक्षित, अद्यावत (स्मार्ट) आणि यशस्वी करतो.
तुमच्या फर्टिलिटी प्रवासातील समुपदेशकाचे महत्त्व
आमचेसमुपदेशक रुग्णांना माहिती पुरवण्यावर व मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आमचेसमुपदेशक म्हणजे कोणत्याही गरजेसाठीचे ‘वन पाँईट’ संपर्क आहेत. आमचे समुपदेशक जोडप्यांना सकारात्मक विचार करण्यास मदत करतात. तसेच, चुकीच्या धारणा, संकल्पना व नकारात्मक विचारांपासून दूर रहायला मदत करतात.
उपचाराच्या निवडीसाठी समुपदेशन
वंधत्वाच्या व्यवस्थापनासाठी विशेष, सुरक्षित व विस्तृत टक्केवारी प्रणालीची गरज असते.
आमचे समुपदेशक तुमच्या समस्येचे विस्तृत विश्लेषण करतात आणि उपचार पद्धती सुचवतात.
तुमचे निर्णय आम्ही घेण्यापेक्षा, तुम्ही स्वतः घेता तेव्हा आम्हाला अधिक आनंद होतो.
रुग्णांनी स्वतःहून व जागरूक राहून निर्णय घ्यावे यासाठी आमचे समुपदेशक रुग्णांच्या सर्व शंकांचे व चिंतांचे निरसन करतात. आम्ही प्रत्येक उपचाराच्या फायद्या व तोट्याचे प्रामाणिक वर्णन करतो; आपण एकत्रितरित्या सर्वांत उपयुक्त उपचाराची निवड करू शकतो.
आपण काय अपेक्षा करावी हे माहित असल्याने तुमचा उपचार वेदनामुक्त होईल.
मानसिक समुपदेशनाचा आधार आणि मदत
जननक्षमतेचा उपचारहेएकभावनिकरोलरकोस्टरआहे. आमच्याकडूनउपचारकरवूनघेणाऱ्याप्रत्येकजोडप्यालात्यांच्यासंपूर्णउपचारप्रवासातमदतकरण्यासाठीआमचेसमुपदेशकसदैवतयारआहेत. अगदी 365 x 24 x7.
आम्ही तुमच्यावर व्यवसायिकरित्या उपचार करतो, पण तुमची काळजी मात्र वैयक्तिक घेतो.
आमच्याशी संपर्क साधा
भारतातील सर्वांत मोठी फर्टिलिटी इंस्टिट्यूट असल्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सल्ला आणि उपचार देण्याचे वचन देतो. आम्ही तुमच्यासोबत आहोत!