मी स्वतः आणि माझी पत्नी, आम्ही दोघेही तुमचे आभारी आहोत, कारण तुम्हीच अशी व्यक्ती आहात, ज्यांनी आम्हाला या जगात हसण्याचे आणि आनंदाने जगण्याचे कारण दिले आहे. सर, मी फक्त एका कागदाच्या तुकड्यातून आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. मी फक्त एवढेच म्हणेल, की तुम्ही आम्हा दोघांसाठी देव आहात. बाविशीच्या प्रजनन संस्थेतील कर्मचार्यांचे खूप खूप आभार. त्यांनी प्रत्येक रुग्णाला खूप छान हाताळले. आम्ही त्यांची ही चांगली वागणूक कधीही विसरणार नाही.