आम्हाला आमचा मुलगा “प्रथम”च्या स्वरूपात भेट मिळण्यासाठी तब्बल दहा वर्षे वाट बघावी लागली आणि हे फक्त “बाविशी क्लिनिक” मुळेच शक्य झाले. सर आणि मॅडम, आम्हाला “प्रथम”सारखे सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. जेव्हा आम्ही येथे आलो, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी अंतिम आशा होते आणि हे तुमच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले. त्याबद्दल खरोखर आभार!