“माझे जग उज्ज्वल करण्यासाठी धन्यवाद! मी स्वत: श्री. जितेंद्र आणि श्रीमती ज्योतना संपूर्ण बाविशी टीमचे आभारी आहोत, कारण येथे देण्यात येणारे उपचार आणि वातावरण हे एखाद्या कुटुंबासारखे असते. कर्मचारी, विशेषकरुन डॉक्टर आणि परिचारिका खूप मदत करतात. यापूर्वी आम्ही इतर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेतले, पण अपेक्षित असे परिणाम काही मिळाले नाही. मग आम्ही हार मानण्याचे ठरविले, पण माझ्या एका मित्राने बाविशीच्या एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मी येथे आलो आणि सर्वकाही ठीक झाले. आता आम्हाला एक बाळ आहे आणि आम्ही इतके आनंदी आणि कृतज्ञ आहोत, की त्या भावना फक्त शब्दांतून व्यक्त केल्या जाऊ शकत नाही. म्हणूनच, अखेर संपूर्ण टीमचे खूप खूप आभार.”