“बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट”चे उपचार आणि आतिथ्य पाहून आम्ही आनंदित व अभिभूत आहोत. आमच्या दोघांच्या अंतर्गत भावना आणि आनंदाचे कोणत्याही शब्द आणि वाक्प्रचारात वर्णन करता येऊ शकत नाहीत. लग्नाच्या 8 वर्षानंतरही मूल नसणे, हे आपल्या समाजात निषिध्द मानले जाते. परंतु जेव्हा आम्ही बाविशीमध्ये प्रवेश केला, तेव्हा आम्हाला भिन्न आणि सकारात्मक भावना अनुभवयास मिळाल्या; कारण ज्याप्रकारे आमचे स्वागत केले गेले आणि संपूर्ण प्रक्रियेविषयी आम्हाला शिक्षित केले गेले, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात आम्हाला उशीर लागला नाही. संस्थेतील काही नावे मी येथे सांगू इच्छित आहे, कारण त्यांच्या नियमित समर्थन आणि मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. डॉ. बाविशी, डॉ. पूर्वी, डॉ. बिनाल आणि संपूर्ण नर्सिंग स्टाफचे आम्ही आभारी आहोत.”
— एकता आणि हार्दिक