मी, रीना शाह, जिने आपल्याला स्वतःचे बाळ असेल याची आशाही सोडून दिली होती. परंतु, माझे हे स्वप्न या संस्थेच्या परिश्रमांनी व देवाच्या कृपेने केवळ यशस्वीरित्या पूर्णच झाले नाही, तर आम्हाला जुळी मुलेही झाली! 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मी माझ्या पालकत्वाची आशाच सोडून दिली होती. बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टरांशी भेट घेतल्यानंतर मी त्यांचे उपचार घेण्याचा फक्त विचार केला आणि चमत्कार घडून आले. आम्ही त्यांच्या सेवांनी खरोखर आनंदी आहोत. सर्व इच्छुक पालकांना माझा एकच संदेश आहे – आशा सोडू नका!