“आम्हाला मौल्यवान बाळाची प्राप्ती करवून देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉ. हिमांशू बाविशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानताना आम्हाला आनंद होत आहे. बाविशीच्या संपूर्ण टीमकडे गरोदरपणाच्या कालावधीत आणि प्रसुतीच्या वेळी उद्भवणाऱ्या कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य आणि अनुभव आहे. संपूर्ण बाविशी टीमने दिलेल्या सेवांसाठी आम्ही पुन्हा आभारी आहोत.”